जिल्हास्तरीय लोकशाहीदिनाचे सोमवारी आयोजन

 जिल्हास्तरीय लोकशाहीदिनाचे सोमवारी आयोजन

 

अकोला, दि. 3 : जिल्हास्तरीय लोकशाहीदिन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 6 नोव्हेंबर) दु. 3 वाजता होणार आहे. सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे, तसेच अधिकारी व कर्मचा-यांनी प्रलंबित तक्रारींवरील अनुपालन अहवाल लोकशाहीदिनापूर्वी सादर करावा, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना