परदेशातील नातेवाईकांना फराळ पाठविण्यासाठी पोस्टाची सुविधा

परदेशातील नातेवाईकांना फराळ पाठविण्यासाठी पोस्टाची सुविधा

अकोला, दि. ११ : परदेशात राहणा-या नातेवाईक व मित्रांना दिवाळीचा फराळ  पाठविण्यासाठी अकोला टपाल विभागामार्फत सर्व पोस्ट कार्यालयात पार्सल सुविधा सुरू करण्यात आली आहे.

अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, सिंगापूर, युएई, ऑस्ट्रेलिया, रशिया, आयर्लंड अशा विविध देशांत पार्सल पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सेवेचा इच्छूकांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रवर टपाल अधिक्षक बी. व्ही. चव्हाण यांनी केले आहे.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना