निबंध स्पर्धेत बंदीजनांचा उत्स्फूर्त सहभाग



अकोला, दि. 7 :  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जिल्हा कारागृहात शनिवारी आयोजित निबंध स्पर्धेत बंदीजनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

निबंध स्पर्धेचा भ्रष्टाचार आणि भारत हा विषय होता. स्पर्धेतील गुणवंतांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा कि. केवले, प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांच्या उपस्थितीत बक्षीसे देण्यात आली. यावेळी न्या. श्रीमती केवले यांनी कैदी बांधवांना जीवन कसे जगावे, याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कारागृह अधिक्षक श्री. पाटील, तुरूंगाधिकारी श्री. कांबळे, श्री. जोशी, श्री. बाविस्कर, श्री. पवार, श्री. भगेवार, श्री. तायडे यांनी परिश्रम घेतले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ