प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pm-Kisan) योजना आधार क्रमाकाशी लिंक करण्यासाठी नविन नोंदणी
अकोला,दि.10 (जिमाका)- प्रधानमंत्री किसान
सन्मान निधी (Pm-Kisan ) योजनेअंतर्गत अकोला जिल्हयातील 1 लक्ष 67 हजार 314
शेतक-यांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे.
सदयस्थितीत यामधील 83 हजार 211 शेतक-यांची नावे आधारवरील नावाप्रमाणे नसल्यामुळे
सदर नावे आधारप्रमाणे जुळवून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांनी जवळच्या सीएससी
/आपले सरकार केंद्रास भेट देउन आधार लिंक करण्याचे काम करावेअसेआवाहनजिल्हाप्रशासनाकडुनकरण्यातयेतआहे.आधार
लिंक असल्या शिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पिएम किसान) योजनेतील पुढील हप्त्याचा
लाभ मिळणार नाही. ज्या शेतक-यांची नावे अदयापपर्यंत सदर योजनेत आली नाहीत अशा शेतक-यांनी सीएससी /आपले सरकार केंद्रावर
जाऊन आपल्या नावाची नोंदणी करावी.
00000
|
|
Know How Farmers Can Benefit ... kisan dhan arogya yojana scheme are provided One of the biggest financial inclusion... and was achieved by the Department of Financial Services, CSR... The Kisan Credit Cards (KCC) are also being linked with. With Saleonetechies.
उत्तर द्याहटवाKnow How Farmers Can Benefit ... kisan dhan arogya yojana scheme are provided One of the biggest financial inclusion... and was achieved by the Department of Financial Services, CSR... The Kisan Credit Cards (KCC) are also being linked with. With Saleonetechies.
उत्तर द्याहटवाpm किसन
उत्तर द्याहटवा