शबरीमला येथे जाणाऱ्या भाविकांना आवाहन


         अकोला,दि.11 (जिमाका)-  शबरीमाला येथील उत्सवासाठी जाणाऱ्या जिल्ह्यातील सर्व भाविकांना सुरक्षिततेसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आवाहन केले आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासुन हा उत्सव सुरु झाला आहे. जानेवारी २०२० च्या शेवटच्या आठवड्यात संपणाऱ्या  या उत्सवात शबरीमला केरळ येथे सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या  जिल्ह्यातील भाविकांनी या यात्रेकरीता जाण्यासाठी तांत्रिक दृष्टया योग्य असलेल्या  प्रवासी  वाहनातुन प्रवास करावा, जेणे करुन अपघात टाळता येतील, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  विनोद जिचकार यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा