अतिवृष्टी, गारपीटीचा इशारा


अकोला,दि.३१(जिमाका)-  भारतीय हवामान विभाग नागपुर यांनी दिलेल्या संदेशानुसार आज (दि. ३१डिसेंबर २०१९) ते शुक्रवार, दि.३ जानेवारी २०२० दरम्यान विदर्भातील सर्व  जिल्ह्यात पाऊस, वीज पडणे, अतिवृष्टी, गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  या इशाऱ्यानुसार जिल्ह्यातील क्षेत्रिय यंत्रणांनी योग्य ती दक्षता  घ्यावी व आपापल्या मुख्यालयी उपस्थित राहावे , असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा