उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे तालुकास्तरीय शिबीर वेळापत्रक


अकोला,दि.11 (जिमाका)-  मोटारवाहन निरिक्षक यांच्या मार्फत मोटार वाहन नोंदणी तपासणी वाहन चालक  अनूज्ञप्ती इत्यादी कामकाजासाठी तालुकास्तरावर शिबिर आयोजित करण्यात येतात. माहे जानेवारी ते जुन 2020 साठी नियोजित शिबिरांचे तपशील खालीलप्रमाणे-     
जानेवारी 202- बाळापूर- 6 व 17 , मुर्तिजापूर- 8 व 20,    अकोट- 13 व 23 ,   तेल्हारा- 7 व  16 ,
फेब्रूवारी 2020-  बाळापूर- 5 व 20 , मुर्तिजापूर- 7 व 24,   अकोट- 12 व 26 ,   तेल्हारा- 18 व  28    ,
मार्च 2020- बाळापूर- 6 व 20 , मुर्तिजापूर- 11 व 23,    अकोट- 13 व 26 ,   तेल्हारा- 5 व  16  ,
एप्रिल 2020- बाळापूर- 7 व 17 , मुर्तिजापूर 9 व 23,    अकोट- 13 व 24 ,   तेल्हारा- 8 व  20,
मे 2020- बाळापूर- 6 व  21 , मुर्तिजापूर 8 व 22,    अकोट- 14 व 26 ,   तेल्हारा- 4 व  18,
जुन 2020- बाळापूर- 4 व 19 , मुर्तिजापूर 10 व 24,    अकोट- 12 व 25 ,   तेल्हारा- 8 व  18.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा