जिल्हाधिकारी कार्यालयात वसंतराव नाईक जयंती साजरी

 जिल्हाधिकारी कार्यालयात वसंतराव नाईक जयंती साजरी 


अकोला, दि. ०१ जुलै : कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 


यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर, अधीक्षक शिवहरी थोंबे, जिल्हा विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. इतर कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज