महात्मा बसवेश्वर सामाजिक समता पुरस्कारासाठी अर्ज मागविले

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता

पुरस्कारासाठी अर्ज मागविले

अकोला, दि. 26 : इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे वीरशैव लिंगायत समाजाच्या विकासासाठी कला, समाजप्रबोधन, साहित्य क्षेत्रात काम करणा-या व्यक्ती व संस्थांना महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार दिला जातो. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.

अर्ज करण्यासाठी पुरूष किमान 50 व महिला किमान 40 वर्षे अशी वयोमर्यादा आहे. सामाजिक क्षेत्रात किमान 10 वर्षे काम आवश्यक. इच्छूक व्यक्ती व संस्थांनी 4 प्रतीत प्रस्ताव देण्याचे आवाहन सहायक संचालक डॉ. अनिता राठोड यांनी केले. कार्यालय निमवाडी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात आहे.

०००

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज