सैनिकी वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

  

 सैनिकी वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

अकोला, दि. 4 : येथील सैनिकी मुलांच्या, तसेच मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया दि. 30 जुलैपर्यंत सुरू राहील. अकोला शहराबाहेर राहणा-या आजी व माजी सैनिकांच्या इयत्ता 10वी व त्यापुढील शिक्षण घेणा-या पाल्यांना तिथे प्रवेश घेता येईल.

विहित नमुन्यातील अर्ज या वसतिगृहात उपलब्ध आहेत. हे वसतिगृह सिव्हील लाईन येथे आकाशवाणी चौकात आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी  क्र. मुलांचे वसतिगृह 0724- 2456062 आणि मुलींचे वसतिगृह 0724-2450383 असा आहे. अधिक माहितीसाठी तिथे किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम