पं. स. रिक्त पदाच्या पोटनिवडणूकीसाठी मतदार यादी कार्यक्रम

 

 पं. स. रिक्त पदाच्या पोटनिवडणूकीसाठी मतदार यादी कार्यक्रम

अकोला, दि. 5 : बाळापूर पंचायत समितीतील बटवाडी बु. येथील रिक्त सदस्य पदासाठी  पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

त्यानसार प्रारूप मतदार यादी दि. 9 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून, दि. 15 जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करून दि. 19 जुलै रोजी प्रसिद्ध होतील. या क्षेत्रात मतदार यादी कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करण्याचे व निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी बाळापूर तहसीलदारांना दिले आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम