ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेत अर्ज करण्याची मुदत वाढवली

 

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेत

अर्ज करण्याची मुदत वाढवली

अकोला, दि. 26 : इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेत अर्ज करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑफलाईन अर्जवाटप व अर्ज स्वीकृती सहायक संचालकांच्या कार्यालयात सुरू आहे. हे कार्यालय निमवाडी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज