सुधारित केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा दौरा



अकोला, दि. ६ : केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे उद्या रविवार, दि. ७ जुलै रोजी अकोला दौऱ्यावर आहेत.

 त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : दु. ३.३० वा. अकोला येथे आगमन व आमदार वसंत खंडेलवाल यांच्या निवासस्थानी भेट,  दु. ३.४५ वा. ओम सावल यांच्या निवासस्थानी भेट, दु. ४ वाजता माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी भेट, दु. ४.३० वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन, सायं. ५ वा. मराठा मंगल कार्यालय येथे सत्कार सोहळ्यास उपस्थित, सायं. ७.३० वा. विजय देशमुख यांचे निवासस्थानी स्नेहभोजन, सोयीनुसार मेहकरकडे प्रस्थान.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना