कृषीदिनानिमित्त जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव

जिल्हा परिषदेत वसंतराव नाईक जयंती व कृषी दिन साजरा

अकोला, दि, 1 : कृषी क्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभागातर्फे जिल्ह्यातील सात तालुक्यातील 21 प्रगतशील शेतकरी व राज्य पुरस्कार प्राप्त सहा शेतकऱ्यांचा गौरव आज करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात कृषी दिनानिमित्त कार्यक्रम झाला. जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, कृषी सभापती योगिता रोकडे, सभापती आम्रपाली खंडारे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., अति. मु. का. अ.विनय ठमके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक मुरली इंगळे आदी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  जिल्ह्यात शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शासन पुरस्कार प्राप्त  प्रयोगशील शेतक-यांचा यावेळी मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

प्रयोगशील शेतकरी सदानंद मंत्रे (झोडगा, ता. बार्शिटाकळी) ,गजानन घुमसे (बहिरखेड, ता. बार्शिटाकळी), साजिद समद देशमुख (अन्वी मिर्झापूर, ता. अकोला), कैलास दळवी (बोरगाव मंजू), ,शशिकांत  गयधर (वस्तापूर, ता. अकोट), वसंतराव येऊल (उमरा, ता, अकोट), वैशाली बोंडे (अंदुरा, ता. बाळापूर), किरणकुमार हुशे (कासारखेड, ता. बाळापूर), वसंतराव अवचार (पाथर्डी, ता. तेल्हारा), रामकृष्ण नेमाडे (अडगाव, ता. तेल्हारा), दिनेश देवकर (बेलखेड, ता. तेल्हारा), जफर खा शब्बीर खा (कुरूम, ता. मूर्तिजापूर), अशोक  गाडगे (माटोडा, ता. मूर्तिजापूर), पांडुरंग  गिरे (आलेगाव, ता. पातूर), सुधाकर वावगे (कार्ला, ता. पातूर), भीमराव शेंडे (अकोली, मूर्तिजापूर), कदिर शहा अदिल शहा (नवसाळ, ता. मूर्तिजापूर), विजय खलोरकर (मधापुरी, ता. मूर्तिजापूर),भास्करराव काळे (सैदापूर खि., ता. मूर्तिजापूर), मनोज चिंचे (कवठ सोपीनाथ, ता. मूर्तिजापूर) महावीर यादव (कुंभारी, ता. अकोला), देवीदास  धोत्रे (विवरा, ता. पातूर), सचिन  कोरडे (हिंगणी बु. ता. तेल्हारा), अमोल नेमाडे (रायखेड, ता. तेल्हारा), दिलीप  ठाकरे (मालवाडा, ता. बाळापूर), ज्ञानेश्वर ढोरे (महागाव, ता. बार्शिटाकळी), राजेश चोपडे (माटोडा, ता. मूर्तिजापूर) आदींचा गौरव करण्यात आला.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज