केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा दौरा

 

अकोला, दि. ५ : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव रविवार, दि. ७ जुलै रोजी अकोला दौऱ्यावर आहेत.

 त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : मुंबई येथून रेल्वेने सकाळी ८.५० वा. अकोला रेल्वेस्थानक येथे आगमन, सकाळी ९.१५ वाजता अकोला रेस्ट हाऊस येथे आगमन, सकाळी १० वाजता  मेहकरकडे रवाना.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना