राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचा जिल्हादौरा

 अकोला दि.6(जिमाका)- राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर हे बुधवार दि.18 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

बुधवार दि.18 रोजी सकाळी पावणे सहा वा. अकोला रेल्वे स्थानक येथे आगमन व सर्कीट हाऊसकडे रवाना. सकाळी 10 वा. सर्कीट हाऊस येथे नियोजित सुनावण्या. सकाळी 11 वा. अकोला येथून अंजनगावकडे प्रयाण. दुपारी एक वा. अंजगाव येथे अनुसूचित जाती मेळाव्यास उपस्थिती व मार्गदर्शन. दुपारी .3 वा अनु. जाती जमातीच्या व्यक्तिंची निवेदने स्विकारणे. सायं. 6 वा. अंजनगाव येथून अकोला येथे आगमन, रात्री साडेआठ वा. अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ