महात्मा बसवेश्वर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


अकोला,दि.३(जिमाका):- महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांचे प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अधीक्षक मीरा पागोरे,तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

000000

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान शेतक-यांनी लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी