अनुसुचित जमातीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

 अकोला,दि. 19 (जिमाका)- महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडुन राज्यातील अनुसुचित जमातीच्या 10 विद्यार्थ्यांना परदेशात पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यानुसार अभ्याक्रमाचे शिक्षण घेता यावे यासाठी अर्ज मागविण्यात आले असून हे अर्ज भरण्याची  मुदत दि. 6 जून पर्यंत आहे. विहित नमुन्यातील अर्ज, आवश्यक अटी व शर्तीची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला येथे उपलब्ध आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावे,असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांनी कळविले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ