हरभरा ऑनलाईन नोंदणीसाठी दि. 17 पर्यंत मुदत

 अकोला दि.13(जिमाका) रब्बी हंगाम 2022-23 मध्ये हरभऱ्याची हमी भावाने खरेदी करण्यासाठी दि.16 फेब्रु 2022 पासून शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी प्रत्यक्ष खरेदी दिनांक 1 मार्च 2022 पासून सुरु करण्यात आली आहे. हंगाम 2021-22 मधील हरभरा (चणा) खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता शासनाने दि.17 मे 2022 ही अंतीम तारीख दिली आहे. त्याकरीता जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंनी दि. 17 मे पर्यंत हरभरा (चणा) ची ऑनलाईन नोंदणी करून हमी भावाचा फायदा घ्यावा, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ