पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


अकोला दि.31(जिमाका)-  पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. येथील लोकशाही सभागृहात  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, शैक्षणीक गुणवत्‍ता कक्षाचे गजानन महल्ले, सूचना व प्रसारण अधिकारी अनिल चिंचोले तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन