रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 290 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह
अकोला,दि.1(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी
जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.31) दिवसभरात झालेल्या 290 चाचण्या
झाल्या त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात मुर्तिजापूर येथे 10, अकोला महानगरपालिका
क्षेत्रातील 193, जिल्हा आरोग्य कर्मचारीचे 19, वैद्यकीय महाविद्यालय
महाविद्यालयातील 54, हेगडेवार येथे 14 चाचण्या
झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे
290 जणांच्या चाचण्या होऊन त्यात शुन्य अहवाल
पॉझिटीव्ह आला, अशी माहिती
जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा