पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 



            अकोला,दि.25(जिमाका)- पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. येथील लोकशाही सभागृहात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ