जि.प.व पं.स.पोटनिवडणुक: माघारीनंतर जि.प.साठी ६८ तर पं.स. साठी ११९ उमेदवार रिंगणात

 दि.२७(जिमाका)-जिल्‍हा परिषद व त्‍याअंतर्गत पंचायत समितीमधील रिक्‍त पदाच्‍या पोट निवडणुक कार्यक्रमानुसार जेथे अपिल नाही तेथे उमेदवारी मागे घेण्‍याच्या अखेरच्या दिवशी (दि.२७ सप्‍टेंबर) दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्हा परिषद निवडणुक विभागासाठी ६८ तर पंचायत समिती  गणांसाठी ११९ उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी जि.प.पं.स. निवडणुक संजय खडसे यांनी दिली आहे.

अंतिम शिल्‍लक वैध उमेदवारांचा तपशील खालीलप्रमाणे -

 

अ.क्र

तालुका

निवडणुक विभागांची संख्‍या

निवडणुक विभागातील वैध उमेदवारांची संख्‍या

निवडणुक विभागातील माघार घेतलेल्‍या उमेदवारांची संख्‍या

निवडणुक विभागातील अंतिम शिल्‍लक उमेदवारांची संख्‍या

तेल्‍हारा

१९

०३

१६

अकोट

१५

०५

१०

मुर्तिजापुर

१०

०२

०८

अकोला

२६

११

१५

बाळापुर

११

०३

०८

बार्शिटाकळी

०२

०६

पातुर

०१

०५

 

एकुण

१४

९५

२७

६८

 

अ.क्र

तालुका

निर्वाचक गणांची संख्‍या

निर्वाचक गणातील वैध उमेदवारांची संख्‍या

निर्वाचक गणातील माघार घेतलेल्‍या उमेदवारांची संख्‍या

निर्वाचक गणातील अंतिम शिल्‍लक उमेदवारांची संख्‍या

तेल्‍हारा

२१

०३

१८

अकोट

२०

०३

१७

मुर्तिजापुर

१९

०६

१३

अकोला

२८

०७

२१

बाळापुर

२७

११

१६

बार्शिटाकळी

२६

०५

२१

पातुर

२०

०७

१३

 

एकुण

२८

१६१

४२

११९

 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ