रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 226 चाचण्यात दोन पॉझिटीव्ह

 


अकोला,दि.7(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.6) दिवसभरात झालेल्या 226 चाचण्या झाल्या त्यात दोन  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात अकोला येथे दोन, अकोट येथे 11, अकोला महानगरपालिका येथे 154, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 15 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, तर वैद्यकीय महाविद्यालय येथे 39 व हेगडेवार येथे पाच चाचण्या झाल्या त्यात प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असे 226 जणांच्या चाचण्या होऊन त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

                                       ०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ