‘एअर मार्शल व्ही.ए.पाटकर’ विशेष गौरव पुरस्कार; 15 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 


         अकोला,दि.9(जिमाका)- जिल्ह्यातील माजी सैनिक विधवांच्या पाल्यांमधुन एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्काराकरीता दि. 15 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करावे. शैक्षणिक वर्ष 2021-21 मध्ये इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उर्तीण झालेल्या माजी सैनिक विधवांच्या पाल्यामधुन विशेष गौरव पुरस्कारांकरीता निवड करण्यात येणार आहे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ