जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती सभा; 24 सप्टेंबरपर्यंत तक्रार अर्ज दाखल करा


अकोला,दि.22 (जिमाका)- जिल्ह्यातील सर्व नागरिकांना याव्दारे कळविण्यात येते की, जिल्हा भ्रटाचार निर्मुलन समिती अकोला  यांचेकडे तक्रार अर्ज दाखल करावयाचे आहे त्याचे अर्ज आवश्यक कागदपत्र तसेच पुराव्यासह गुरुवार दि. 24 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत सर्वसाधारण शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे स्विकारण्यात येतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ