रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 264 चाचण्यात एक पॉझिटीव्ह


अकोला,दि.2(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.1) दिवसभरात झालेल्या 264 चाचण्या झाल्या त्यात एक अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात अकोट येथे 13, अकोला महानगरपालिका क्षेत्रातील 154, जिल्हा आरोग्य कर्मचारीचे 16,  हेगडेवार येथे 12 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 69 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे 264 जणांच्या चाचण्या होऊन त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना