महिन्यातील तिस-या सोमवारी तालुका लोकशाहीदिन
महिन्यातील तिस-या सोमवारी तालुका लोकशाहीदिन
अकोला दि. 13 : तहसील कार्यालयात दर महिन्याच्या तिस-या सोमवारी दु.
३ वा. तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी
सोडविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो. त्या अनुषंगाने तालुक्यातील नागरिकांनी आपल्या
तक्रारी विहित अर्जाद्वारे दाखल कराव्यात, असे आवाहन तहसीलदार राजेश वझिरे यांनी केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा