शासकीय व्यवहारासाठी ३१ मार्चला कोषागारे सुरू
शासकीय व्यवहारासाठी ३१ मार्चला कोषागारे सुरू
अकोला, दि. २० : शासनाचे सर्व जमा व खर्चाचे आर्थिक व्यवहार सुरळीत
व पूर्ण होण्यासाठी सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील शेवटच्या दिवशी दि. ३१ मार्च रोजी
कोषागारे, उपकोषागारे, बँक सुरू ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार भारतीय
स्टेट बँक दि. ३१ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात यावी, असा आदेश जिल्हाधिकारी
अजित कुंभार यांनी आज निर्गमित केला.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा