जिल्हा लोकशाहीदिन दि. ७ एप्रिलला लोकशाही सभागृहात

 

जिल्हा लोकशाहीदिन दि. ७ एप्रिलला लोकशाही सभागृहात   

अकोला, दि. २७ : जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग लोकशाही दिन दि. ७ एप्रिल रोजी दु. ३ वा. लोकशाही सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.  

सर्व संबंधित, तसेच अधिकारी व कर्मचा-यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वीच्या प्रलंबित तक्रारींचा अनुपालन अहवाल लोकशाहीदिनापूर्वी सादर करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम