जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाहीदिन

 

 

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाहीदिन

अकोला, दि. 30 : जिल्हास्तरीय लोकशाहीदिन व दिव्यांग लोकशाहीदिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जातो. त्यानुसार जिल्हा लोकशाहीदिन जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, दि. 2 सप्टेंबर रोजी दु. 3 वा. होणार आहे, संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा