महाराष्ट्र दिनाचा मुख्य सोहळा शास्त्री क्रीडांगणावर

 


अकोला दि. 29 : महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिवसानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा गुरूवार, दि. ०१ मे रोजी लालबहादूशास्त्री क्रीडांगण येथे सकाळी 8 वाजता होईल. राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आकाश सुनीता पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण होईल.

जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 7.15 वाजता जिल्‍हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण, राष्ट्रगीत, राज्यगीत, पथसंचलन आदी कार्यक्रम होतील.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन