बार्शीटाकळी येथील मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह सुरु
अकोला,दि.७(जिमाका)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणारे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बार्शीटाकळी हे शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये दिनांक ६ पासुन सुरू झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. त्या विद्यार्थ्यांनी त्वरीत संपर्क साधावा, असे गृहपाल मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बार्शीटाकळी यांनी कळविले आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा