24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन


अकोला दि.22जिमाका)-  जिल्ह्यातील ग्राहकामध्ये आपल्या हक्काची जाणीव निर्माण व्हावी याकरीता दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने शुक्रवार दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता श्री. छत्रपती सभागृह नियोजन भवन, अकोला येथे राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी जास्तीत जास्त उपस्थित रहावे,  असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी बि.यु.काळे यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी निमा अरोरा तर प्रमुख पाहूणे जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष श्रीमती एस.एम.उंटवाले याची उपस्थितीत राहिल.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ