विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक २०२१:निवडणूक निरीक्षक डॉ. पांढरपट्टे यांचा संपर्क क्रमांक
अकोला,दि.७(जिमाका)- विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचा निवडणूक २०२१ साठी अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे हे निवडणूक निरीक्षक आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक ९०९६३८९२७९ हा आहे. अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक २०२१ बाबत काही तक्रारी, अडचणी असल्यास संबंधित क्रमांकवर संपर्क साधावा,असे आवाहन निवडणूक निरीक्षक डॉ. पांढरपट्टे यांनी केले आहे.
००००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा