ग्रामपंचायत पोट निवडणूक; दि.२० ते२२ मद्यविक्री बंद

 अकोला, दि.१७(जिमाका)- जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतीमधील ४०३ रिक्त पदाच्या पोट पोटनिवडणुक होत आहेत. तेथे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी मतदानाच्या एक दिवस आधी (दि.२०), मतदानाच्या दिवशी (दि.२१) व मतमोजणीच्या दिवशी (दि.२२) रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. या आदेशाचा भंग झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम