आधारभूत भरडधान्य खरेदी योजना; जिल्ह्यात सात खरेदी केंद्रांना मान्यता

 

            अकोला, दि.१३(जिमाका)- खरीप पणन हंगाम २०२१-२२ मध्ये केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व भरडधान्ये खरेदीच्या आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा, या हेतूने जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

जिल्ह्यातील खरेदी केंद्र याप्रमाणे-

 

अ.क्र

तालुका

सब एजंट संस्थेचे नाव

केंद्राचे नाव

अकोला

अकोला ता.सह.शेतकी खरेदी विक्री संघ अकोला

अकोला

अकोट

अकोट ता सह.शेतकी खरेदी विक्री संघ अकोट

अकोट

पातुर

पातुर ता सह.शेतकी खरेदी विक्री संघ पातुर

पातुर

बार्शिटाकळी

बार्शिटाकळी ता सह.शेतकी खरेदी विक्री संघ बार्शिटाकळी

बार्शिटाकळी

मुर्तीजापुर

मुर्तीजापुर ता सह.शेतकी खरेदी विक्री संघ मुर्तीजापुर

मुर्तीजापुर

तेल्हारा

तेल्हारा कषी उत्‍पन्‍न बाजार  समिती , तेल्हारा

तेल्हारा

बाळापुर

बाळापुर ता सह.शेतकी खरेदी विक्री संघ बाळापुर

बाळापुर

 

धान्य खरेदीचे आधारभूत दरः-

पिक

आधारभूत किंमती (रुपये)

शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर (रुपये)

 

 

भरडधान्य

मका

१८७०

१८७०

ज्वारी (संकरीत)

२७३८

२७३८

ज्वारी (मालदांडी)

२७५८

२७५८

बाजरी

२२५०

२२५०

रागी

३३७७

३३७७

   

धान/भरडधान्य खरेदीचा कालावधी खालील प्रमाणे :-

       खरीप पणन हंगाम २०२१-२२  दि. ७ डिसेंबर २०२१ ते दि.३१ जानेवारी २०२२ असा असेल असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ