राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळामार्फत कर्ज योजना; ऑनलाईन अर्ज मागविले


अकोला, दि.13(जिमाका)-  राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्लीमार्फत अस्वच्छ सफाई कामगार व त्यांचेवर अवलंबिताचे पुनवर्सनासाठी कर्ज योजना राबविल्या जातात. अकोला जिल्ह्यासाठी 81 कर्ज प्रकरणांचे भौतिक व 3 कोटी 68 लक्ष रुपयांचे आर्थिक उद्धिष्ट देण्यात आले आहे. इच्छुक पात्र अर्जदारांनी मागणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://mpbcdc.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर सादर करावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.ए.यावलीकर यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ