हवामान अंदाजः 14 जुलैपर्यंत पावसाची शक्यता


अकोला,दि. 10(जिमाका)- भारतीय हवामान विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. 14 जुलैपर्यंत जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  विज व पावसापासून बचावाकरीता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा.  वारा वादळाचे स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. तसेच स्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी,असे सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे कळविण्यात आले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ