माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती;जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



 अकोला, दि.1 (जिमाका)- माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहायक अधिक्षक श्रीहरी थोंबे, ज्योती नारगुंडी तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

000000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना