गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना; इच्छुक गोशाळांकडून 31 जुलैपर्यंत अर्ज मागविले

 

 अकोला, दि. 24 (जिमाका):   पशुसंवर्धन विभागाअंतर्गत 2023-24 आर्थिक वर्षापासून सूधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना अकोला जिल्ह्यातील अकोला तालुका वगळता सर्व तालुक्यात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र गोशाळांना शासनाचे अनुदान मिळणार आहे. तरी पात्र संस्थांनी पंचायत समितीतील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे आपले अर्ज सोमवार दि. 31 जुलैपर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन