शिवजयंतीनिमित्त प्रशासनातर्फे भव्य पदयात्रा
शिवजयंतीनिमित्त प्रशासनातर्फे भव्य पदयात्रा
अकोला, दि. 18 : जिल्हा प्रशासन
व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
उद्या दि. 19 फेबुवारीला स. 7. 30 वा. पं. लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथून भव्य पदयात्रेचे
आयोजन करण्यात येत आहे.
ही पदयात्रा अकोला बसस्थानक चौक, अशोक वाटिका चौक मार्गे येऊन नियोजनभवन,
जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी
व खेळाडू यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने
केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा