प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा शास्त्री क्रीडांगणावर

 प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा शास्त्री क्रीडांगणावर

अकोला, दि. 21 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 9.15 वा. लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे होणार आहे.

राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. यावेळी ध्वजवंदन, राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत, पथकांचे अवलोकन, पथसंचलन, कवायती, चित्ररथ, सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवंतांचा गौरव आदी कार्यक्रम होतील. 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*