पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची सभा

 पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी

जिल्हा नियोजन समितीची सभा

अकोला, दि. 21 : राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत नियोजनभवनात दि. 23 जानेवारी रोजी दु. 12 वा. जिल्हा नियोजन समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे.

 सभेत आधीच्या बैठकीच्या इतिवृत्ताचे अनुपालन, सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना प्रारूप आराखड्यास मान्यता देणे, खर्चाचा आढावा, पुनर्विनियोजन आढावा आदी विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना