जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाहीदिन

 

 

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाहीदिन 

अकोला, दि. 29 : लोकशाहीदिन व दिव्यांग लोकशाहीदिन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत सोमवार, दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. होणार आहे.

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाहीदिन व दिव्यांग लोकशाहीदिनाचे आयोजन करण्यात येते. संबंधित विभागांनी अनुपालन अहवाल आधीच सादर करून बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे, असे निर्देश विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना