अंतिम पैसेवारी जाहीर

 

अंतिम पैसेवारी जाहीर

अकोला, दि. 1 ; जिल्ह्यात एकूण 1 हजार 12 गावांपैकी 990 गावांची पैसेवारी काढण्यात आली आहे. या गावांची पैसेवारी 50 पेक्षा कमी (48 पैसे) अशी निश्चित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी याबाबत पत्र जारी केले. सर्व ग्रामपंचायत कार्यालय स्तरावर, चावडीवर, तसेच दवंडीद्वारे प्रसिद्धी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा