गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा दौरा
गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा दौरा
अकोला, दि. 1 : गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, सहकार राज्यमंत्री डॉ.
पंकज भोयर हे शुक्रवारी (2 जानेवारी) अकोला येथे येत आहेत.
त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : वर्धा येथून वाहनाने सकाळी 10.30 वा. अकोला
येथे आगमन व गोरक्षण मैदान येथे विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीद्वारे आयोजित
विटेक्स (विदर्भ उद्योग व व्यापार प्रदर्शन 2026) या कार्यक्रमाला उपस्थिती, दु.
12 ते 2 वा. राखीव, सोयीनुसार अंजनगाव सुर्जीकडे प्रयाण.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा