वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सवाचा दुसरा दिवस विविध सादरीकरणातून समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन





 

 

वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सवाचा दुसरा दिवस

विविध सादरीकरणातून समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन

           

अकोला, दि. 22 : सांस्कृतिक कार्य विभागातर्फे वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सवाच्या दुस-या दिवशी विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणातून कलावंतांनी महाराष्ट्रातील समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले. त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

 

प्रमिलाताई ओक नाट्यगृहात महोत्सवाच्या दुस-या दिवशी

पातूर येथील शाहीर विशाल राखोंडे व लोककवी सागर राखोंडे संच, साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहु.मंडळ व स्व.विनायक  राखोंडे प्रतिष्ठान यांच्या  कलावंतांनी महाराष्ट्राची लोककला सादर करून उपस्थितांना जिंकून घेतले.

 

या कलावंतांनी वासुदेव, गोंधळ, भारुड, कलापथक, खडी गंमत अशा महाराष्ट्रातील विविध कलांचे गीत-नृत्यातून सुरेख सादरीकरण केले. या प्रत्येक सादरीकरणाने रसिकांची वाहवा मिळवली. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनात, तसेच सांस्कृतिक संचालक विभीषण चवरे यांच्या नियोजनात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सचिन गिरी यांनी आभार मानले.

 

०००

टिप्पण्या

  1. I used KHELRAJA during a group activity, and team building games worked well. Everyone joined without issues, and results were clear. Winner announcements and prize details were properly displayed. One colleague withdrew winnings, and the money reached the account smoothly. Compared to other platforms, prize value felt higher.

    उत्तर द्याहटवा
  2. A DPIIT registration certificate is issued to startups recognized under the Startup India initiative. It confirms that the business meets eligibility criteria related to innovation and turnover. With this certificate, startups can access tax benefits, funding support, and compliance relaxations provided by the government.

    उत्तर द्याहटवा
  3. In the age of mobility, KhelRaja stands at the forefront of the best lottery apps in India. I have overseen the development of our mobile application to ensure it delivers a high-speed, secure, and intuitive gaming experience on both Android and iOS. Our app allows you to buy tickets, watch live draws, and check results from anywhere at any time. My priority is to provide a seamless transition between devices, so your gaming journey never has to stop. Experience the convenience of having a world-class lottery and money-making platform right in the palm of your hand today.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*