प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

 प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ

 पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

अकोला : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण उद्या, दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता लालबहादुर शास्त्री क्रीडांगण येथे होणार आहे.

त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : दि. २५ जानेवारी रोजी अकोला शासकीय विश्रामगृह येथे रात्री १० वा. आगमन व राखीव, मुक्काम.
दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ९.०५ वाजता शासकीय विश्रामगृह येथून प्रयाण, सकाळी ९.१४ वाजता लालबहादुर शास्त्री क्रीडांगण येथे आगमन व प्रजासत्ताक दिन समारंभ, ध्वजारोहण, संबोधन, कवायती, सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रमांना उपस्थिती, सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व विविध कामांचा शुभारंभ, सोयीनुसार खामगावकडे प्रयाण.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*