दिव्यांग प्रेरणा पुरस्कारासाठी अर्ज मागविले

दिव्यांग प्रेरणा पुरस्कारासाठी अर्ज मागविले

अकोला, दि. 5 :  जिल्हास्तरीय दिव्यांग प्रेरणा पुरस्कारासाठी दि. 14 जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

दिव्यांग व्यक्ती कार्यकर्ता, तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणारी संस्था यांना स्वतंत्रपणे जिल्हास्तरीय पुरस्कार दिला जाईल. पात्र व्यक्ती व संस्थांनी दि. 14 जानेवारीस सायं. 5 पर्यंत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस वसाहतीच्या बाजूला, अकोला येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी केले आहे.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा